{
  "village_code": "271900050237970000",
  "village_name": "देवळाई",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 20371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:44:33Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nदुरुस्ती नोंद :-\nअर्जदार गिताबाई नारायण चरावंडे व नारायण हरिचंद चरावंडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे देवळाई येथील गट नं 87 मधील यांनी घेतलेला रो.हा.नं 44 क्षेत्र 75 चौ.मी. यांचे असे रो.हाउस असुन ऑनलाईन 7/12 वर नजर चुकीने नोंद घेतांना प्लॉट नं 44 असे चुकीचे झाले होते तरी फेरफार क्रमांक 19071 नुसार व खरेदी खत क्र. 4348 दिनांक 05/07/2021 ची छायांकित प्रत प्राप्त झाले वरून गिताबाई नारायण चरावंडे व नारायण हरिचंद चरावंडे यांचे रो.हा.नं 44 क्षेत्र 75 चौ.मी. असे दुरुस्ती नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "एम.ए.मुळे"
}
