{
  "village_code": "271900050237980000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-10-13",
  "objection_until": "2025-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:21Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2025\nअनिकेत सांडू खाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे बाळापूर शिवारातील गट नं.156 मध्ये अनिकेत सांडू खाडे,श्रीकृष्ण सांडू खाडे,गणेश सांडू खाडे व संदीप सांडू खाडे यांची एक नवीन सामाईक बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
