{
  "village_code": "271900050237980000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:21Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nनजमाबी सय्यद सलिम सय्यद प्लॉ न 98 (खाता क्रमांक 2029) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 148, क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी(140.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभगवान गुलाब पुंगळे प्लॉट नं 98 (खाता क्रमांक :-8876)गट/सर्व्हे क्रमांक 148 क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी(140.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10093 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
