{
  "village_code": "271900050237980000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8210,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:21Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्र.2025/155/कावी-412(155/SR-115/2026)\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2025/155/कावी-412(155/SR-115/2026) निर्णय दि.30/09/2026 नुसार मौजे बाळापुर,मधील गट नं 157 मधील खातेदार प्रभा प्रकाशराव म्हैसेकर प्लॉट क्रमाक 21 वर मंजुर फेरफार क्रमांक 3395 व खरेदीखत क्रमाक 2085 दिनांक 03/04/2012 नुसार 7/12 वरील खातेदार प्रभा प्रभाकरराव म्हैसेकर ऐवजी प्रभा प्रकाशराव म्हैसेकर अशी दुरुस्ती नोंद करण्यात येते.करिता वरील आदेशावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
