{
  "village_code": "271900050237980000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:21Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nदेवनारायण रामस्वरूप सैनी प्लॉट नं 40,41,42 (खाता क्रमांक 5103) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 147, क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 40,41,42 प्रत्येकी क्षेत्र 69.75 चौ.मी असे तिन्ही प्लॉटचे एकूण क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी(209.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रशांत लक्ष्मण जोगी प्लॉट नं 40,41 व 42 (खाता क्रमांक :-8896)गट/सर्व्हे क्रमांक 147 क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी(209.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9788 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1484000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
