{
  "village_code": "271900050237980000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:21Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nशोभा विजय शिंदे प्लॉट नं ८१,८२,८३ (खाता क्रमांक 3021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 144, क्षेत्र 0.0416 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 81 चे क्षेत्र 139.40 चौ.मी व प्लॉट नं 82 चे क्षेत्र 139.40 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी(278.8 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपांडुरंग माधवराव जाधव प्लॉट नं 81 (खाता क्रमांक :-8915)गट/सर्व्हे क्रमांक 144 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी(139.40 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nपांडुरंग माधवराव जाधव प्लॉट नं 82 (खाता क्रमांक :-8916)गट/सर्व्हे क्रमांक 144 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी(139.40 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11243 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
