{
  "village_code": "271900050237990000",
  "village_name": "बागतलाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-12-01",
  "objection_until": "2025-12-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:03Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 01/12/2025\nलिहुन देणार:-\nशेख नन्हु शेख अमीर मयत तर्फे मा. न्यायालयाचे वारस प्रमाण क्र. Civil M.A. No. 345/2025 नुसार वारस 1. शेख वजीर शेख दगडू, 2. शहजादी बी हुसैन शेख, 3. नूरजहा नवाब शेख, 4. चांद शेख दगडू, 5. शेख बादशहा शेख दगडू रा. बागतलाव (खाता क्रमांक 30) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रितम श्रीराम राठोड ,शुभम शहादेव खाडे ,संजय जगन्नाथ शेळके ,संदीपकुमार सुभाषचंद्र लाहोटी, (खाता क्रमांक :-230) गट/सर्व्हे क्रमांक 31 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7480 दिनांक 13/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 71,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
