{
  "village_code": "271900050237990000",
  "village_name": "बागतलाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:03Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nहक्कसोड पत्र / रिलीज डिड:-\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- शेख जमिलाबी सरदार, शेख रईसाबी नूर अहेमद, शेख शमीमबबी शरीफ, शेख रिझवाना गफ्फार यांनी मौजे. बागतलाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 23 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 3.0277 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- शेख युसुफ यासीन, शेख युनुस यासीन, शेख अस्लम यासीन, शेख अक्रम यासीन, शेख आजम यासीन यांना दुय्यम निबंधक खुलताबाद यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 3112 दिनांक 10/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
