{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6557,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "252",
    "254",
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nहंसा जयंतीलाल भानुशाली,रश्मी राजेश नायर,माधुरी विजय भानुशाली,मंजीरी नरेशभाई पटेल यांनी मौजे गांधेली शिवारातील गट नं.43,252 व 254 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 6284 क्षेत्र 1.3200 हे.आर,क्षेत्र 0.3400 हे.आर,क्षेत्र 0.3800 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.9116 दि.10/08/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 2 त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nकीर्ती जयंतीलाल भानुशाली यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
