{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्र.2026/155कावी-189\nआदेश दिनांक : 29/06/2026\nमा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2026/155कावी-189 निर्णय दि.29/06/2026 नसर मौजे गांधेली, येथील जमीन गट नं.133 मध्ये मंजुर फेरफार क्रमांक 2462 व खरेदीखत क्रमाक 10242 दिनांक 16/12/2010 नुसार बाबुराव विठ्ठल बिल्लारे ऐवजी बाबुराव विठ्ठल बिऱ्हारे अशी दुरुस्ती करण्यात येते,करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
