{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nमनोज काशिनाथ दरक ,राहुल नारायण लाठी (खाता क्रमांक 4810) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40, क्षेत्र 0.6604 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी(112.62 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकल्पना बाळासाहेब जाधव बी प्लॉट नं 26 (खाता क्रमांक :-6144)गट/सर्व्हे क्रमांक 40 क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी(112.62 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nराहुल नारायण राठी यांच्या तर्फे दस्तऐवजप्रवेशासाठी कु मु मनोज काशिनाथ दरक\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10495 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 728000 घेऊन खरेदी दिली.तसेच चूक दुरुस्ती दस्त क्र.10120 दि.18/09/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 6 आलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
