{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nनागेश रामराव कुलकर्णी प्लॉट नं. 11 (खाता क्रमांक 5419) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 135, क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी(100.15 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअर्चना रामप्रसाद मापारी प्लॉट नं 11 ,रामप्रसाद शिवाजी मापारी (खाता क्रमांक :-6145)गट/सर्व्हे क्रमांक 135 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी(100.15 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9423 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
