{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिरुद्ध दिनेशचंद्र सोमाणी ,अब्दुल हक अब्दुल वहाब ,दादाराव रामभाऊ नागरे,सय्यद शोएब हसीबुद्दीन प्लॉट नं 48 (खाता क्रमांक 5155) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 71, क्षेत्र 0.1721 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0118 हे.आर.चौ.मी(117.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख जाकीरोद्दीन शेख अनिसोद्दीन प्लॉट नं 48 (खाता क्रमांक :-6159)गट/सर्व्हे क्रमांक 71 क्षेत्र 0.0118 हे.आर.चौ.मी(117.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदादाराव रामभाऊ नागरे,अब्दुल हक अब्दुल वहाब ,अनिरुद्ध दिनेशचंद्र सोमाणी यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु सय्यद शोएब हसीबुउद्दीन\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6205 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 456000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
