{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.शाखा सिडको एन 2 छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार :जामीनदार भीमराव कोंडीबा पठाडे,मीरा भीमराव पठाडे,कर्जदार अमित दत्तात्रय घोडके यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 1088 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.8600 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.शाखा सिडको एन 2 छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.26/APCB/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
