{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:58:14Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nश्रीधर सुर्यभान म्हस्के प्लॉट नं 49,50,51 व 59 (खाता क्रमांक 4665) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 51, क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.0672 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 49 चे क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी(38.380 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0194 हे.आर.चौ.मी(193.95 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृष्णा फुलसिंग राठोड प्लॉट नं 49 (खाता क्रमांक :-6167)गट/सर्व्हे क्रमांक 51 क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी(38.380 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0194 हे.आर.चौ.मी(193.95 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11447 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.तसेच चूक दुरुस्ती दस्त क्र.12129 दि.01/10/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 5 आलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
