{
  "village_code": "271900050238000000",
  "village_name": "गांधेली",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6831,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:25:01Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nशेख रईसाबी नूर अहेमद,शेख रिझवाना गफ्फार,शेख शमीमबी शरीफ ,शेख जमिलाबी सरदार यांनी मौजे गांधेली शिवारातील गट नं.222 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 6544 क्षेत्र 1.1700 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.3112 दि.10/09/2026 दु.नि. खुल्ताबाद त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nशेख अक्रम यासीन,शेख अस्लम यासीन,शेख आजम यासीन,शेख युनुस यासीन,शेख युसुफ यासीन यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल दिलीप वाघचौरे"
}
