{
  "village_code": "271900050238030000",
  "village_name": "सिंदोन",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-09-23",
  "objection_until": "2025-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:02:55Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2025# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2025लिहुन देणार:-\nअलका अर्जुन भोसले ,केशरबाई सोनाजी नरोडे ,देवका राजु निकम ,मिनाबाई सुनिल नरोडे ,अनन्या सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे , शिवांश सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे ,श्रेया सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे रा. सिंदोन(खाता क्रमांक531) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार अलका अर्जुन भोसले यांनी यांचा मालकी व ताब्यातील अविभाजीत लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवर्षा युवराज जाधव , (खाता क्रमांक :-7255)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2992 दिनांक 07/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी खतास मिनाबाई सुनिल नरोडे यांनी संमती दिले आहे व मा.विदयमान दिवाणी साहेब व स्तर औरंगाबाद यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र.920/2021 दिनांक 25/11/2025 रोजी चे हुकुमनामा/तडजोडची छायांकित प्रत प्राप्त झालेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
