{
  "village_code": "271900050238030000",
  "village_name": "सिंदोन",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:02:55Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-\nसंजय सखाराम नरवडे ,हरिभाऊ सखाराम नरवडे , ज्ञानेश्वर (ज्ञानदेव) सखाराम नरवडे ,रा. सिंदोन(खाता क्रमांक231) गट/सर्व्हे क्रमांक148, लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार संजय सखाराम नरवडे ,हरिभाऊ सखाराम नरवडे यांनी यांच्या मालकी व ताब्यातील सामाईक क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी असलेला पुर्ण हिस्सा हे त्यांनी खालील प्रमाणे कायम वाटून दिले आहे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nज्ञानेश्वर सखाराम नरवडे , (खाता क्रमांक :-7287)गट/सर्व्हे क्रमांक 148 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना पाचशे रुपये बॉंड पेपर नं DV 296604 वर वाटणीपत्र दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
