{
  "village_code": "271900050238030000",
  "village_name": "सिंदोन",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:02:55Z",
  "surveys": [
    "78/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिजडिड आधारे नोंद :-\nउर्मिलाताई एज्युकेशन सोसायटी सातारा परिसर छत्रपती संभाजी तर्फे अध्यक्ष रविकिरण सोनाजी उपासे यांनी मौजे सिंदोन गट नंबर 78/3 मधील मालकी व ताब्यातील क्षेत्रापैकी 1.21 आर पैकी 0.40 आर जमिन लिहुन घेणार रविकिरण सोनाजी उपासे, विजय सोनाजी उपासे, राजेश सोनाजी उपासे यांना मासिक भाडे 2000/- हजार रुपये प्रमाणे 30 वर्ष लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे नोंदणीकृत लीजडीड दस्त क्रमांक 10005 दिनांक 15/09/2026 ,सह दु.नि.छत्रपती संभाजीनगर ची छायांकित प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
