{
  "village_code": "271900050238030000",
  "village_name": "सिंदोन",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1726,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:02:55Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआदेश :-\nमा.अप्पर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे संचिका क्र 2025/155/कावी-469 (155/SR-20/2026) मधील आदेश दिनांक 10.4.2026 व शुद्धीपत्रक आदेश दिनांक 24.6.2026 नुसार मौजे शिंदोन येथील गट नंबर 31 मधील खरेदी दस्त क्र. 2587 दिनांक 25.3.2010, खरेदी दस्त क्र. 9920 दिनांक 31.12.2011, नोंदणीकृत बक्षीस पत्र क्रमांक 4269/2017, आणी मंजूर फेरफार क्र. 966 व 822 नुसार श्री भागचंद अंबादास मोरे यांची विहीर नोंद कमी करणे आणी त्या विहिरीबाबत सय्यद मोहम्मद अव्वाब नेहरी यांचे नावाची नोंद करणे. तसेच या विहिरीतून भागचंद अंबादास मोरे यांना 4 आने पाणी घेण्याचा व सय्यद मोहम्मद अव्वाब नेहरी यांना 12 आने पाणी घेण्याचा हिस्सा राहील अशी दुरुस्ती नोंद घेण्यात येते. मा. अप्पर तहसीलदार यांचे आदेश आलेवरून आदेशानुसार दुरुस्ती नोंद घेण्यात येते. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मी सुरेश सोळंके"
}
