{
  "village_code": "271900050238040000",
  "village_name": "वडगव्हाण खुर्द",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2025-08-22",
  "objection_until": "2025-09-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:28:26Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/08/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/08/2025\nबोजा नोंद लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव ,ता पैठण लिहुन देणार :कर्जदार शे वाहेद शे याकुब व सहकर्जदार अय्युब याकुब शेख चितेगाव ,ता पैठण यांनी मौजे वडगव्हाण खुर्द येथील गट नंबर/ सर्वे नंबर 76 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9823 दिनांक 06/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1हे .5050 वर बोजा दाखल करणेबाबत लिहुन देणार :कर्जदार शे वाहेद शे याकुब व सहकर्जदार अय्युब याकुब शेख चितेगाव ,ता पैठण ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव ,ता पैठण यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र -283/2024/25 दिनांक 22/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला.सदरील बोजा नोंद अर्जदार यांनी अर्ज , बँक बोजा पत्र ,सूची क्रमांक-2,गहाणखत प्रत ,आधार कार्ड प्रत सादर केल्यावरून नोंद घेतली",
  "talathi": "समाधान सुखदेव पैठणे"
}
