{
  "village_code": "271900050238050000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:06Z",
  "surveys": [
    "215/1",
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nवाटणीपत्र लिहून देणार:- जयवंत कारभारी डोईफोडे यांनी त्यांच्या गट नं. 215/1 व236 मौजे भालगाव ता. जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 0.53,0.36 हे.आर पो.ख.0.00 हे.आर. जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपआपसात वाटणी करुन घेतली\nवाटणीपत्र लिहून घेणार:- 1) राम जयवंत डोईफोडे गट.न.215/1 क्षेत्र 0.27 हे आर.पो.ख.0.00 व गट न. 236 क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख.0.00\n2) शाम जयवंत डोईफोडे गट न.215/1 क्षेत्र 0.26 हे आर पो.ख.0.00 व गट न.236 क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख.0.00,\nवाटणी पत्र दिनांक 29/05/2026 नुसार प्रतिज्ञापत्र DV019457 अनु.क्र.753 संमतीपत्र जबाबसह वर्दी अर्ज सादर केल्यावरून नोद केली.",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
