{
  "village_code": "271900050238050000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6681,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:06Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमीटेड शाखा छत्रपती संभाजीनगर तर्फे गणेश विष्णु नागरे\nगहाणखत लिहुन देणार : मनोज सुधाकर बनकर प्लॉट क्र.28 रा. भालगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11855-2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.0081 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज सुधाकर बनकर प्लॉट क्र.28 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
