{
  "village_code": "271900050238050000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:39:15Z",
  "surveys": [
    "162",
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.छ.संभाजीनगर\nलिहुन घेणार : एकनाथ आबाजी देवकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 25 वर फेरफार क्रमांक 669 ने घेतलेला बोजा एकनाथ आबाजी आपला हिस्सा म रा कृ व ग्रा वि बँ औबाद 10000/- तारण कर्ज तगाई 100/- भाऊसाहेब रावसाहेब पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.छ.संभाजीनगर यांचेकडील पत्रजा.क्र.वसुलीND दि.२१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
