{
  "village_code": "271900050238050000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:57:44Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोअरवेल नोंद:-\nविद्यमान खातेदार परसराम कान्हू दाणे यांनी अर्ज दिला कि मौजे भालगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर गट न.321 मधील त्‍यांच्‍या मालकिच्‍या शिवारातील जमीनीत एक स्वंतत्र नवीन बोअरवेल खोदलेली आहे करिता अर्ज प्रतिज्ञापत्र व स्‍थानिक चौकशी पंचनामा करुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
