{
  "village_code": "271900050238100000",
  "village_name": "एकलहरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:45:42Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा, ता छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : कैलास भावराव रा. एकलहरा गट नंबर/ सर्वे नंबर 47 यांनी सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा यांचे दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भावराव यांनी मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा पिंपरीराजा यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एल.एस.कुलट पाटील"
}
