{
  "village_code": "271900050238110000",
  "village_name": "का-होळ",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:47:24Z",
  "surveys": [
    "101",
    "102",
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहक्कसोड पत्र / रिलीज डिड:-\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- माखनबाई सिताराम खोड, कमळाबाई सुभाष काहिटे, विमलबाई कैलास वऱ्हाडे, अरुणाबाई संतोष ज-हाडे यांनी मौजे. काऱ्होळ ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 101 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व सर्वे/गट नं 102 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. सर्वे/गट नं 106 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- अजबसिंग सिताराम खोडा, रामसिंग सिताराम खोडा, शामसिंग सिताराम खोडा यांना दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-2 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र10435 दिनांक 28/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजु अनंता ब्रम्हकर"
}
