{
  "village_code": "271900050238120000",
  "village_name": "कवडगाव जालना",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:45:08Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nकैलास शेषराव रोडे रा. कवडगाव जालना(खाता क्रमांक1724) यांना संमती देणार प्रल्हाद कैलास रोडे, यमुना कैलास रोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 80, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामकिसन पुंडलिक भोसले , (खाता क्रमांक :-1823)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9003 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.1547 ने मंजूर आहे परंतु लिहून देणार कैलास शेषराव रोडे यांचा नावे असलेले स्वतंत्र विहिरी मधील आठ आणे हिस्सा हक्का सह हे त्यांनी रामकिसन पुंडलिक भोसले यांना कायम विक्री केली परंतु त्यांची नोंद घेण्यात आलेली नाही करिता त्याची दुरुस्ती करून इतर अधिकारात रामकिसन पुंडलिक भोसले यांचा नावे विहिरीत आठ आणे हिस्सा असी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजु अनंता ब्रम्हकर"
}
