{
  "village_code": "271900050238130000",
  "village_name": "कवडगाव अंबड",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:44:59Z",
  "surveys": [
    "1",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nअर्जदार अप्पासाहेब जगन्नाथ गव्हाड यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे कवडगाव अंबड येथील गट नं 01 व 65 खातेदार शांताबाई जगन्नाथ गव्हाड हे दिनांक 02/02/2024 रोजी मयत झाले असून सदर वारस यापूर्वी गट नं 17 वर फेरफार क्र.1079 ने आलेले आहे करिता मयताचे नावे कमी करण्यात आले अर्ज व शपथपत्र व मृत्यू प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजु अनंता ब्रम्हकर"
}
