{
  "village_code": "271900050238150000",
  "village_name": "आडगांव खुर्द",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:13Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमौजे आडगाव खुर्द येथील गट नं 13 मधील खातेदार जिजा नाना जाधव ,ठगनाबाई चांगदेव जाधव ,तुकाराम नाना जाधव यांनी त्यांचे क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली असून ती तिघां मध्ये सामाईक आहे त्यांनी दिलेला अर्ज,100 रु स्टंप पेपर वरील शपथपत्र तसेच स्थळ पाहणी पंचनामा नुसार 7/12 च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "घनश्‍याम रघुनाथराव देशपांडे"
}
