{
  "village_code": "271900050238190000",
  "village_name": "पिंप्री खुर्द",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:59Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार पुष्पाबाई जनार्धण घोरपडे रा. पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.06 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल खोदला आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के.टी.शीपे"
}
