{
  "village_code": "271900050238190000",
  "village_name": "पिंप्री खुर्द",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:59Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार श्री.मंगेश रामेश्वर पवार यांनी विनंती अर्जं व खरेदी दस्त सादर केले की, त्यांनी मौजे पिंपरी खुर्द गट 127 मधील श्री.प्रविण विष्णु घोरेपडे यांच्या नावे असलेला फेर क्रं 2206 नुसार असलेला आठ आणे हिश्या पैकी विहीर मधीर चार आणे हिस्सा व चार आणे विहिरीच्या जाग्या सह खरेदी खत 9617 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर क्र.3 दिनांक 28/08/2026 नुसार खरेदी केला. त्याची नोद सातबार्‍यावर घेण्याबाबत विनती अर्ज व खरेदी दस्ताची छायांकित प्रत दिल्यावरून नोद घेण्यात आली. (फेर क्रं.2206 मध्ये रामेश्वर सर्जेराव पवार व प्रविण विष्णु घोरपडे यांचा विहिरीत प्रत्येकी आठ आणे हिस्सा व 0.02 आर विहिरीची जागा सामाईक राहील.या प्रमाणे ईतर आधिकार मध्ये नोद असून ती कमी करवून 1) रामेश्वर सर्जेराव पवार आठ आणे 2) प्रविण विष्णु घोरपडे चार आणे 3 मंगेश रामेश्वर पवार चार आणे व 0.02 आर विहिरीची जागा सामाईक राहील याप्रमाणे ईतर आधिकार मध्ये नोद घेण्यात आली.)",
  "talathi": "के.टी.शीपे"
}
