{
  "village_code": "271900050238190000",
  "village_name": "पिंप्री खुर्द",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:59Z",
  "surveys": [
    "102/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार विष्णू नाना घनवट रा. पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे पिंपरी खु. ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.102/1 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के.टी.शीपे"
}
