{
  "village_code": "271900050238210000",
  "village_name": "आपतगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:58Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nविहीर नोंद-\nविद्यमान खातेदार विठ्ठल धोंडीबा भोसले यांनी अर्ज दिला कि मौजे आपतगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर गट न.128 मधील त्‍यांच्‍या मालकिच्‍या शिवारातील जमीनीत दोन स्वंतत्र नवीन विहीर खोदली आहे करिता अर्ज प्रतिज्ञापत्र व स्‍थानिक चौकशी पंचनामा करुन विहिरीची नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
