{
  "village_code": "271900050238210000",
  "village_name": "आपतगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:58Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nवाटणीपत्र लिहून देणार:- भिकाजी काशिनाथ गावंडे यांनी त्यांच्या गट न.150 मौजे आपतगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 1.20 हे.आर. पो.ख.0.00 व जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपल्या मुलास वाटणी करुन दिली\nवाटणीपत्र लिहून घेणार:- 1) ज्ञानेश्वर भिकाजी गावंडे गट.न. 150 क्षेत्र 0.50 हे आर.पो.ख.0.00\n2) अप्पासाहेब भिकाजी गावंडे गट.न. 150 क्षेत्र 0.50 हे आर.पो.ख.0.00\nउर्वरित क्षेत्र स्वताचे नावे\nवाटणी पत्र दिनांक 29/10/2026 चे प्रतिज्ञापत्र क्र.EN624794/ अ. क्र.3580 नुसार संमतीपत्र जबाबसह वर्दी अर्ज सादर केल्यावरून नोद केली.",
  "talathi": "विजय-लक्ष्‍मण-राठोड"
}
