{
  "village_code": "271900050238250000",
  "village_name": "चित्ते पिंपळगाव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:14Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार अभिजीतसिंह पवार व रणजितसिंग उदयसिंह पवार यांनी अर्ज व वाटणी पत्रक सादर करून कळवले की त्यांनी त्यांची वडिलोपार्जित जमीन मौजे चित्तेपिंपळगाव\nगट क्र 53 क्षेत्र प्रत्येकी 1 हे 10 आर पुढील प्रमाणे आपल्या कुटुंबात वाटून दिली आहे.\nवाटून देणार अभिजीतसिंह उदयसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर\nवाटून घेणार मनीषा अभिजीतसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर\nवाटून देणार रणजितसिंग उदयसिंह पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर\nवाटून घेणार रंजिता रणजितसिंग पवार गट क्र 53 क्षेत्र 1 हे 10 आर\nकरिता अर्ज व वाटणी पत्रक दस्त क्र en 583061 अनु क्र 10730 दि 08/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "तनुजा बी. जगताप"
}
