{
  "village_code": "271900050238310000",
  "village_name": "कोळघर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:55:50Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार निवृत्ती माणीकराव गव्हाड रा. कोळघर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांच्या नावे मौजे कोळघर ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.76 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून बोरवेल ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मनीषा मुरलीधर कांबळे"
}
