{
  "village_code": "271900050238320000",
  "village_name": "घारेगांव पिंप्री",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:14Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे घारेगाव पिंपरी गट नं.8 मध्ये 1.पंडीतराव माधवराव (महादु) लहाने 2.ज्ञानेश्वर माधवराव लहाने 3.विमल अशोक टकले 4. कमल संजय शिंदे वारस फेर क्रं.930 नुसार सामाईक क्षेत्र 1.हे.83 आर नावे असतानी त्यांनी नोंदणी कृत हक्कसोड पत्र क्रं.9736 दिनांक 27/08/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार 1.विमल अशोक टकले 2.कमल संजय शिंदे यांनी हक्कसोड लिहून घेणार 1. पंडीतराव माधवराव (महादु) लहाने 2.ज्ञानेश्वर माधवराव लहाने याप्रमाणे हक्कसोड पत्र करण्यात आले. त्याची नोंद (ऑनलाइन) फेर क्रं.933 नुसार घेण्यात येऊन नोंद प्रमाणित झाली.परंतु सदर नोंदीचा सातबारया वर अमल होतांनी हक्कसोड पत्र लिहून घेणार 1. पंडीतराव महादु लहाने 2.ज्ञानेश्वर माधवराव लहाने आसतांनी 1 ज्ञानेश्वर माधवराव लहाने यांचेचे नाव सातबारया वरती आलेले असल्यामुळे सातबारया वरती पंडीतराव माधवराव(महादु) लहाने व ज्ञानेश्वर माधवराव लहाने यांचे सामाईक क्षेत्र व नाव घेण्यासाठी दुरूस्ती नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मनीषा मुरलीधर कांबळे"
}
