{
  "village_code": "271900050238360000",
  "village_name": "पिंपळगाव पांढरी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:35Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरवि रमेश सिरसाठ,सचिन रमेश सिरसाठ व रितेश रमेश सिरसाठ यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पिंपळगाव पांढरी शिवारातील गट नं.123 क्षेत्र 3.1100 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिंधु राजेंद्र मगरे"
}
