{
  "village_code": "271900050238390000",
  "village_name": "लायगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:59Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर हक्की नोंद :-\nइंदुबाई नामदेव वाघ यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे लायगाव शिवारातिल गट क्रमांक 142 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीतल गौतम हिवराळे"
}
