{
  "village_code": "271900050238400000",
  "village_name": "बेंबळयाची वाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:05:09Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nजयलाल पन्नू जरवाल रा बेंबळ्याची वाडी यांनी अर्ज दिला की त्यांची मौजे बेंबळ्याची वाडी शिवारात गट क्रं. 226 क्षेत्र 0.70 आर असून सदर 7/12 वर त्यांचे पूर्ण नाव नमूद नसल्याने त्यांनी अर्ज, फेरफार नक्कल व खरेदीखत नक्कल दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
