{
  "village_code": "271900050238400000",
  "village_name": "बेंबळयाची वाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:05:09Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअरुण भिमराव खोडेगावकर रा खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट क्र. 118 मध्ये क्षेत्र 1 हे 43 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदर विहीरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सदर.",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
