{
  "village_code": "271900050238400000",
  "village_name": "बेंबळयाची वाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:05:09Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकचरू मगण जोनवाल रा बेंबळ्याची वाडी यांची मौजे बेंबल्याची वाडी शिवारात गट नं. 139 क्षेत्र 0.87 आर शेतजमीन असून सदर क्षेत्रात त्यांनी स्वखर्चाने एक विहीर खोदली असून सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
