{
  "village_code": "271900050238410000",
  "village_name": "खोडेगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:56:18Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nगणेश बाळाजी वीर व गोरख बाळाजी वीर रा खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट क्र. 323 मध्ये प्रत्येकी 0.81 आर शेतजमीन असून सदर शेतजमिनीत त्यांनी स्वखर्चाने प्रत्येकी एक स्वतंत्र विहीर खोदली असून सदरील विहीर 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस् दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने स्वतंत्र विहीरीची नोंद घेतली असे जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
