{
  "village_code": "271900050238410000",
  "village_name": "खोडेगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:24:07Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nदिगंबर नारायण चौधरी व कल्याण नारायण चौधरी रा. खोडेगाव यांची मौजे खोडेगाव शिवारात गट नं. 138 मध्ये शेतजमीन असून त्यांनी स्वखर्चाने त्यांचे शेतात एक सामूहिक विहीर खोदली असून प्रत्येकी 8 आणे हिस्सा प्रमाणे विहीर त्यांचे नावे लावणेसाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिल्याने बाजूस दाखल गट नं. च्या इतर हक्कात त्यांच्या नावाने 8 आणे हिस्सा प्रमाणे विहीरीची नोंद केली असे जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
