{
  "village_code": "271900050238420000",
  "village_name": "घारदोन तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:09:44Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026\nमा.तहसीलदार छत्रपती संभाजी यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./भुसुधार/ वर्ग 2/कावी 564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकात नमूद गाव नमुना एक मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेशीत झाले असल्याने आज रोजी जी गटे मुळात सरकार आहे परंतु 7/12 वर भूधारणा वर्ग 2 आहे अशा 7/12 ची भूधारणा सरकार केली व जी गटे आज मुळात भूधारणा वर्ग 2 आहे परंतु 7/12 वर सरकार आहे अशा 7/12 ची भूधारणा वर्ग 2 केली असे.",
  "talathi": "भाग्यश्री नागनाथ रायफळे"
}
