{
  "village_code": "271900050238450000",
  "village_name": "गाडीवाट",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:50:48Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nगोपीनाथ दादा शिंदे रा. गाडीवाट(खाता क्रमांक339) गट/सर्व्हे क्रमांक4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कौटुंबिक वाटणी पत्राने\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nहरिभाऊ गोपिनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-1129)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nअर्जुन गोपिनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-401)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. नायब तहसिलदार महसूल तहसील कार्यालय छत्रपती छत्रपती संभाजीनगर महसूल-2 यांचेकडील वाटणी पत्र आदेश क्र. जा.क्र. 2026/जमा-2/विभाजन/कावि-1262 दि. 30/10/2026 अन्वये वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गोपाल चंद्रकांत चंदेल"
}
