{
  "village_code": "271900050238470000",
  "village_name": "जोडवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:22:11Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nअ.पा.क.शेरा कमी करणे\nश्री किशोर उदलसिंग डोभाळ यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे जोडवाडी येथील गट नं 66 मधील खाते क्रमांक 1305 मध्ये किशोर उदलसिंग डोभाळ ,काजल उदलसिंग डोभाळ यांच्या नावापुढे अज्ञान पालन कर्ता म्हणून त्यांची आई कौसाबाई उदलसिंग डोभाळ यांचे नाव लागलेले आहे ते कमी करणे कामी अर्जदार यांनी अर्ज,अर्जदार यांचे वयाबाबतचा पुरावा म्हणुन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी) व शंभर रुपयाचे बॉंड क्र.82AB 179234 वरील अ.पा.क. शेरा कमी करण्यासंबंधीचे शपथपत्र/संमतीपत्र सादर केलेवरुन अज्ञान पालन कर्त्याचे नाव कमी करण्यात आले.जाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
