{
  "village_code": "271900050238470000",
  "village_name": "जोडवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:22:11Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nविहीर नोंद :-\nपरमजितसिंग शोभासिंग संधु यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे जोडवाडी शिवारात गट क्र 141 मध्ये आपल्या नावे असलेल्या 01 हे 33 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 548536 वरील नोटरी शपथपत्र सादर केलेवरुन जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात अर्जदार परमजितसिंग शोभासिंग संधु यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. जाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
