{
  "village_code": "271900050238480000",
  "village_name": "कचनेर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:46Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसामाईक विहीर नोंद :-\nश्री पंडीत धोंडीराम राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 113 मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 30 आर व आपला भाऊ ज्ञानेश्वर धोंडीराम राठोड यांच्या नावे असलेल्या 0 हे 60 शेतजमिनीतील सामाईक बांधावर एक सामाईक विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228112 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात पंडीत धोंडीराम राठोड 0-8-0 आणे व ज्ञानेश्वर धोंडीराम राठोड 0-8-0 आणे प्रमाणे त्यांच्या नावे सामाईक विहीरीची नोंद घेण्यात आली. जाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
